जगातील सर्वात मोठ्या क्रिप्टो एक्स्चेंज बायनान्समधून ६.३६ अब्ज डॉलरची चोरी; उत्तर कोरियाच्या हॅकर्सवर संशय

नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठे क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंज असलेल्या बायनान्स (Binance) च्या वॉलेटमधून सुमारे ६.३६ अब्ज डॉलर (क्रिप्टोकरन्सीच्या स्वरूपात) चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. तपासकर्त्यांच्या मते, क्रिप्टोकरन्सीच्या इतिहासातील ही सर्वात मोठी चोरी ठरू शकते. ब्लॉकचेन विश्लेषण करणाऱ्या कंपन्यांनी या सायबर हल्ल्यामागे उत्तर कोरियाची उच्चस्तरीय हॅकिंग टीम असल्याचा संशय व्यक्त केला आहे. मात्र, बायनान्सने या … Continue reading जगातील सर्वात मोठ्या क्रिप्टो एक्स्चेंज बायनान्समधून ६.३६ अब्ज डॉलरची चोरी; उत्तर कोरियाच्या हॅकर्सवर संशय