जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाला मुदतवाढ; प्रशासक नियुक्ती टळली
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ मिळाली आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आलेल्या राज्यातील १८ सहकारी संस्थांवर प्रशासक नियुक्त न करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे जिल्हा बँकेच्या संचालक मंडळावरील प्रशासक नियुक्तीची टांगती तलवार दूर झाली आहे. कोल्हापूर जिल्हा बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत … Continue reading जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाला मुदतवाढ; प्रशासक नियुक्ती टळली
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed