मनोज जरांगे-पाटील यांचे २० दिवसांचे उपोषण अखेर स्थगित; मागण्यांवर विचार करण्यासाठी सरकारला तीन महिन्यांची मुदत

मुंबई : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे-पाटील यांनी आपले २० दिवसांचे उपोषण अखेर स्थगित केले आहे. आपल्या मागण्यांवर विचार करण्यासाठी त्यांनी राज्य सरकारला तीन महिन्यांची मुदत दिली आहे. याच्या एक दिवस आधी, गुरुवारी दुपारनंतर मुंबईच्या दिशेने पुन्हा मोर्चा सुरू करून आंदोलन करण्याची घोषणा जरांगे-पाटील यांनी केली होती. वाटेत आपल्याला कोणी रोखले, तर मराठा समाजातील … Continue reading मनोज जरांगे-पाटील यांचे २० दिवसांचे उपोषण अखेर स्थगित; मागण्यांवर विचार करण्यासाठी सरकारला तीन महिन्यांची मुदत