डॉलरच्या तुलनेत रुपया का घसरतोय? निर्मला सीतारामन यांनी सांगितले कारण; LTCG-STT करांबाबतही मोठे संकेत

नवी दिल्ली : अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे घसरते मूल्य आणि शेअर बाजारातील कररचनेबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महत्त्वपूर्ण भूमिका मांडली आहे. जागतिक आर्थिक अनिश्चिततेसह बाह्य घटकांमुळे रुपयावर दबाव वाढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, रुपयाच्या विनिमय दरातील अनावश्यक चढ-उतार रोखण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) आवश्यक उपाययोजना करत राहील, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, शेअर … Continue reading डॉलरच्या तुलनेत रुपया का घसरतोय? निर्मला सीतारामन यांनी सांगितले कारण; LTCG-STT करांबाबतही मोठे संकेत