डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकमध्ये ‘युवावर्स’ उत्साहात

कसबा बावडा : येथील डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकमध्ये प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी युवावर्स हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यामधील विविध स्पर्धामध्ये सहभागी होत विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धिमत्तेसह आपल्या सुप्त कलागुणांना वाव दिला. युवावर्समध्ये वक्तृत्व स्पर्धा, लॅन गेमिंग, गेस अँड गिगल, पोस्टर प्रेसेंटेशन, मॉडेल मेकिंग अशा विविध स्पर्धांचा समावेश होता. तसेच नृत्य स्पर्धेमध्ये वीस ग्रुपने सहभाग नोंदवला होता. विद्यार्थ्यांनी अत्यंत … Continue reading डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकमध्ये ‘युवावर्स’ उत्साहात