गोकुळ व सहकारातील फसवणुकीविरोधातील लढा शिवरायांच्या विचारांच्या बळावर जिंकणार : आमदार सतेज पाटील

सांगली : गोकुळ दूध संघ आणि सहकार क्षेत्रात सुरू असलेल्या कथित फसवणुकीविरोधात आमचा संघर्ष सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद आणि त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन या सर्व संकटांवर निश्चितपणे मात करू, असा विश्वास काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला. बावची (ता. वाळवा, जि. सांगली) येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यात … Continue reading गोकुळ व सहकारातील फसवणुकीविरोधातील लढा शिवरायांच्या विचारांच्या बळावर जिंकणार : आमदार सतेज पाटील