महिलांना पुरुषांपेक्षा शरीराच्या ११ भागांत अधिक वेदना; ११८ देशांतील ६१ लाखांहून अधिक लोकांच्या अभ्यासातून निष्कर्ष

नवी दिल्ली : महिलांना पुरुषांच्या तुलनेत शरीराच्या विविध भागांमध्ये अधिक वेदना जाणवत असल्याचे एका मोठ्या जागतिक अभ्यासातून समोर आले आहे. ११८ देशांतील ६१ लाख २५ हजार ४५९ सहभागींच्या स्व-अहवालावर आधारित वेदनांच्या माहितीचे विश्लेषण करण्यात आले. या अभ्यासानुसार, महिलांनी शरीराच्या ११ वेगवेगळ्या भागांमध्ये पुरुषांपेक्षा अधिक वेदना जाणवत असल्याचे नोंदवले आहे.‘नेचर मेडिसिन’ या वैद्यकीय नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या … Continue reading महिलांना पुरुषांपेक्षा शरीराच्या ११ भागांत अधिक वेदना; ११८ देशांतील ६१ लाखांहून अधिक लोकांच्या अभ्यासातून निष्कर्ष