महाराष्ट्राचा डंका : ७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप: सर्वाधिक गुंतवणूक राज्यात

मुंबई : महाराष्ट्रात पायाभूत सुविधांमध्ये झालेली लक्षणीय सुधारणा राज्यासाठी अतिशय फायद्याची ठरली आहेत. त्यामुळेच परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक आणण्यात महाराष्ट्र देशात आघाडीवर असून, गेल्या सात वर्षात महाराष्ट्रात ६ लाख ९७ हजार ३०४ कोटी रुपये थेट परकीय गुंतवणूक आल्याचे उद्योग व अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या अहवालातून समोर आले.

महाराष्ट्राने सात वर्षांत सर्वाधिक ३१% एफडीआय राज्यात आणण्यात यश मिळवले आहे. शिवाय गेल्या आर्थिक वर्षात (२०२४-२५) देशातील थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र आणि कर्नाटकचा वाटा ५१ टक्के राहिला. एप्रिल-मार्च २०२४-२५ दरम्यान महाराष्ट्राने सर्वाधिक १९.६ अब्ज डॉलर्सची परकीय गुंतवणूक आणली. कर्नाटकला ६.६२ अब्ज डॉलर्सची परकीय गुंतवणूक मिळाली.

UPI च्या २ हजार रुपयांवरील व्यवहारांवर ३०० रुपयांपर्यंत शुल्क; NPCI ची घोषणा

UPI च्या २ हजार रुपयांवरील व्यवहारांवर ३०० रुपयांपर्यंत शुल्क; NPCI ची घोषणा

१५ ऑक्टोबरपासून नवा नियम लागू; व्यक्ती-ते-व्यक्ती व्यवहार मात्र यापुढेही मोफत नवी दिल्ली : UPI व्यवहारांबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने मंगळवारी जाहीर केले की, १५ ऑक्टोबरपासून व्यापाऱ्यांना UPI द्वारे २,००० रुपयांपेक्षा...

OpenAI ने वित्तीय क्षेत्रासाठी लाँच केले ChatGPT; डेटा संच, आर्थिक मॉडेलिंग आणि एंटरप्राइज सुरक्षा सुविधा एकाच प्लॅटफॉर्मवर

OpenAI ने वित्तीय क्षेत्रासाठी लाँच केले ChatGPT; डेटा संच, आर्थिक मॉडेलिंग आणि एंटरप्राइज सुरक्षा सुविधा एकाच प्लॅटफॉर्मवर

वॉशिंग्टन डीसी : OpenAI ने वित्तीय संस्थांसाठी खास तयार करण्यात आलेली ChatGPT ची वित्तीय सेवा-केंद्रित आवृत्ती लाँच केली आहे. या प्लॅटफॉर्ममध्ये प्रीमियम वित्तीय डेटा संच, आर्थिक मॉडेलिंगची साधने आणि एंटरप्राइज स्तरावरील सुरक्षा नियंत्रणे एकाच ठिकाणी उपलब्ध करून...

मराठा उद्योजकांची एकजुटीची हाक; कोल्हापूर एमईए चाप्टरच्या सदस्यत्व नोंदणीला सुरुवात

मराठा उद्योजकांची एकजुटीची हाक; कोल्हापूर एमईए चाप्टरच्या सदस्यत्व नोंदणीला सुरुवात

उद्योग-व्यवसाय क्षेत्रात मराठा समाजाची ताकद वाढविण्यासाठी उद्योजकांनी एकत्र येण्याचे आवाहन कोल्हापूर : उद्योग-व्यवसायातील संधींचा सामूहिकपणे लाभ घेण्यासाठी मराठा उद्योजकांनी परस्परांमध्ये संवाद आणि विश्वास वाढवून एकमेकांच्या प्रगतीसाठी सहकार्य करावे. संघटित...

सुभाष चंद्रांविरोधात CBIकडून गुन्हा दाखल; १,३२२ कोटींच्या कर्जफसवणुकीचा आरोप

सुभाष चंद्रांविरोधात CBIकडून गुन्हा दाखल; १,३२२ कोटींच्या कर्जफसवणुकीचा आरोप

नवी दिल्ली : ‘झी’ समूहाचे संस्थापक आणि ‘एस्सेल समूहा’चे अध्यक्ष सुभाष चंद्रा यांच्या अडचणी वाढल्या आहेत. एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडकडून (LICHFL) घेतलेल्या कर्जामध्ये १,३२२ कोटी रुपयांहून अधिक रकमेची कथित फसवणूक केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) सुभाष...

‘माविम’च्या कोल्हापुरी चप्पलला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सहकार्य करु

‘माविम’च्या कोल्हापुरी चप्पलला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सहकार्य करु

जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख;सांगरुळमधील कोल्हापुरी चप्पल युनिटचे उद्घाटन कोल्हापूर : महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत सांगरुळ येथे सुरु करण्यात आलेल्या कोल्हापुरी चप्पलला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन...

भागीरथी नागरी सहकारी पतसंस्थेचं झाले मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटीमध्ये रूपांतर

भागीरथी नागरी सहकारी पतसंस्थेचं झाले मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटीमध्ये रूपांतर

लवकरच कर्नाटकात होणार विस्तार : वार्षिक सर्वसाधारण सभेत सौ. अरूंधती महाडिक यांची माहिती कोल्हापूर : उज्वल भविष्यासाठी योग्य आर्थिक बचत महत्वाची असते. सर्वसाधारण कुटूंबातील महिलांना एकदम मोठया रकमेच्या ठेवी ठेवणे शक्य नसते. त्यामुळे पिग्मीच्या स्वरूपात दररोज बचत करावी,...