युनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल अमेरिकाकडून डॉ. संजय डी. पाटील यांना डॉक्टरेट

युनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल अमेरिकाकडून डॉ. संजय डी. पाटील यांना डॉक्टरेट

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य आणि समाजात न्याय्य व समतोल शिक्षणव्यवस्था निर्माण करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल डी. वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांना अमेरिकेतील ‘युनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल अमेरिका’तर्फे ‘डॉक्टर ऑफ लेटर्स’ (डी. लिट.) ही मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. एलिव्हेट हेल्थकेअरचे आंतरराष्ट्रीय संचालक रिचर्ड लिवसी यांच्या हस्ते डॉ. पाटील यांना सन्मानित करण्यात आले.