शाही दसरा महोत्सवात कोल्हापूरकरांनी लुटला विविध राज्यातील लोकनृत्यांचा आनंद

कोल्हापूर : जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित शाही दसरा महोत्सव अंतर्गत कोल्हापूरकरांनी विविध राज्यातील लोककलांचा आनंद लुटला. शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथे सायंकाळी 6 ते 9 या वेळेत विविध राज्यांतील लोकनृत्याचा कार्यक्रम सादर करण्यात आला. नागपूरच्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या सहकार्याने होणाऱ्या या कार्यक्रमात पश्चिम बंगालचे छऊ नृत्य, कर्नाटकचे ढोलू कुनिथा, मध्य प्रदेशचे बधाई-नोरता, तेलंगणाचे बोनालू नृत्य तर महाराष्ट्राचे सोंगी मुखवटे सादर करण्यात आले.

या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्यासह युवक , युवती, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते . यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते या कार्यक्रमांमध्ये सहभागी कलाकारांचा सन्मान करण्यात आला.  17 ऑक्टोबर रोजी ही शाहू स्मारक येथे सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत याचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

बॉम्बच्या धमकीनंतर अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेत वाढ; ‘जलसा’बाहेर काचेआडून चाहत्यांना अभिवादन

बॉम्बच्या धमकीनंतर अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेत वाढ; ‘जलसा’बाहेर काचेआडून चाहत्यांना अभिवादन

मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन दर रविवारी मुंबईतील जुहू येथील ‘जलसा’ या निवासस्थानाबाहेर जमलेल्या चाहत्यांची भेट घेतात. अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा त्यांनी याही रविवारी कायम ठेवली. मात्र, यावेळी अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांना पारदर्शक संरक्षक...

‘जेलर 2’ची बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कमाई! पाच दिवसांत ४७७ कोटींचा टप्पा पार

‘जेलर 2’ची बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कमाई! पाच दिवसांत ४७७ कोटींचा टप्पा पार

रजनीकांतच्या चित्रपटाने ‘बॉर्डर 2’ आणि ‘हनुमान अंश’च्या एकूण कमाईला टाकले मागे; दुसऱ्या आठवड्यापूर्वी ‘दृश्यम 3’ला मागे टाकण्याची शक्यता   मुंबई : सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘जेलर 2’ या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड सुरूच आहे. प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या पाच...

ज्येष्ठ अभिनेत्री व लावणीसम्राज्ञी मधू कांबीकर यांचे निधन; पुण्यात अंत्यसंस्कार

ज्येष्ठ अभिनेत्री व लावणीसम्राज्ञी मधू कांबीकर यांचे निधन; पुण्यात अंत्यसंस्कार

पुणे : लोककला, लावणी, रंगभूमी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा व नृत्यकलेचा ठसा उमटविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री व नृत्यांगना मधू कांबीकर (वय ७३) यांचे सोमवारी (१२ ऑक्टोबर) दीर्घ आजाराने पुण्यात निधन झाले. येरवडा येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. २०१६...

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे ७५व्या वर्षी निधन; गोव्यातील घरात आढळले बेशुद्ध

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे ७५व्या वर्षी निधन; गोव्यातील घरात आढळले बेशुद्ध

गोवा : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गुरुवारी, ८ ऑक्टोबर रोजी वयाच्या ७५व्या वर्षी निधन झाले. गोव्यातील डोना पावला येथील निवासस्थानी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानंतर ते बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र,...

‘दृश्यम: द कन्क्लूजन’ रिव्ह्यू: विजय साळगावकरची शेवटची चाल किती प्रभावी… जाणून घेऊया

‘दृश्यम: द कन्क्लूजन’ रिव्ह्यू: विजय साळगावकरची शेवटची चाल किती प्रभावी… जाणून घेऊया

मुंबई :  “२ ऑक्टोबरला नेमकं काय झालं होतं?” हा प्रश्न जितका प्रभावी आहे, तितकाच “कटप्पाने बाहुबलीला का मारलं?” हा प्रश्न आहे. गेल्या ११ वर्षांत दृश्यम सारखे  प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे रहस्यपट फारच कमी आहेत. या फ्रँचायझीची प्रेक्षकांवरील पकड इतकी मजबूत आहे की, नव्या...

‘गोंधळ’ची ऑस्करकडे झेप; ११ वर्षांनंतर मराठी चित्रपटाला भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी

‘गोंधळ’ची ऑस्करकडे झेप; ११ वर्षांनंतर मराठी चित्रपटाला भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी

मुंबई : महाराष्ट्राची लोकपरंपरा, ग्रामीण जीवन आणि मानवी संघर्षाचे चित्रण करणाऱ्या ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाने ऑस्करच्या शर्यतीत प्रवेश केला आहे. संतोष डावखर लिखित-दिग्दर्शित या चित्रपटाची २०२७ मध्ये होणाऱ्या ९९व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून...