‘नामदार करंडक’च्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता!

पुणे : कोथरूडमधील नवोदित आणि हौशी कलाकारांना त्यांच्या कलागुणांना वाव देणारे हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने माझ्या पुढाकारातून सुरू झालेल्या ‘नामदार करंडक’ आंतरसोसायटी एकांकिका स्पर्धेच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता झाली. या पर्वातील विजेत्या आणि उत्कृष्ट कलाकारांचा प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक प्रवीण तरडे, अभिनेत्री स्नेहल तरडे आणि अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांच्या उपस्थितीत पुरस्कार देऊन गौरव करण्याचा विशेष आनंद झाला, असे मत भाजपचे नेते, मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केले.

मंत्री पाटील म्हणाले की, ‘नामदार करंडक’चा वाढता प्रतिसाद हीच या उपक्रमाची खरी ताकद आहे. पहिल्या पर्वात १५, दुसऱ्या पर्वात १८, तर तिसऱ्या पर्वात २५ सोसायट्यांनी सहभाग नोंदवला. पुढील वर्षी ही संख्या ५० सोसायट्यांपर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे.याच अनुषंगाने पुढील वर्षी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक सोसायटीला ₹२५ हजारांचे पारितोषिक, तर प्रथम क्रमांकाच्या संघाला ₹३ लाखांचे पारितोषिक देण्याची घोषणा केली आहे. कोथरूडच्या कलावंतांना व्यासपीठ आणि त्यांच्या स्वप्नांना बळ देण्याचा हा प्रवास असाच सुरू राहील, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.

आशाजींची गाणी कित्येक पिढ्यांना आनंद देत राहतील : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आशाजींची गाणी कित्येक पिढ्यांना आनंद देत राहतील : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : ज्येष्ठ गायिका आशा भोसले म्हणजे सळसळते चैतन्य होत्या. वयाच्या नव्वदीतही सादरीकरण करताना त्यांच्यातील ऊर्जा आणि जीवनाविषयीचे प्रेम प्रकर्षाने जाणवत असे. त्यांचा आवाज आणि त्यांची गाणी यापुढेही कित्येक पिढ्यांना आनंद देत राहतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी २५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी २५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन

मुंबई : शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने 16 नोव्हेंबर, 2026 पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी, हिंदी, संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा व दिव्यांग बालनाट्य स्पर्धांसाठी नाट्य संस्थांकडून 25 सप्टेंबर, 2026 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने...

जिवंत जाळण्यात आलेली सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौर होती सात आठवड्यांची गर्भवती

जिवंत जाळण्यात आलेली सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौर होती सात आठवड्यांची गर्भवती

चंदीगड : चंदीगडमधून कथितरित्या अपहरण करून मोरिंडा येथे जिवंत जाळण्यात आलेली २८ वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौर सात आठवड्यांची गर्भवती होती, अशी माहिती चंदीगड पोलिसांनी दिली आहे. उपचारादरम्यान २६ ऑगस्ट रोजी पीजीआयएमईआर रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. पोलिसांच्या...

‘टॉक्सिक’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; पहिल्याच दिवशी ₹१०२ कोटींची कमाई, ‘धुरंधर २’, ‘जवान’लाही टाकले मागे

‘टॉक्सिक’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; पहिल्याच दिवशी ₹१०२ कोटींची कमाई, ‘धुरंधर २’, ‘जवान’लाही टाकले मागे

मुंबई : रॉकिंग स्टार यश पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर दमदार पुनरागमन करताना दिसत आहे. नकारात्मक परीक्षणे, प्रदर्शनाला झालेला विलंब तसेच हिंसक आणि अंतरंग दृश्यांबाबत सुरू असलेल्या चर्चांचा कोणताही परिणाम न होता यशच्या ‘टॉक्सिक’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी बॉक्स...

लोकनृत्य महोत्सवातून राज्याच्या समृद्ध लोकसंस्कृतीचा जागर

लोकनृत्य महोत्सवातून राज्याच्या समृद्ध लोकसंस्कृतीचा जागर

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे २९ ते ३१ ऑगस्टदरम्यान जयसिंगपूर येथे लोकनृत्य महोत्सवाचे आयोजन कोल्हापूर : महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरा, लोककला आणि लोकसंस्कृतीचा सांस्कृतिक वारसा जतन व संवर्धित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य...

‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’ची जगभरात 2 अब्ज डॉलरची कमाई; भारतात 500 कोटींच्या उंबरठ्यावर

‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’ची जगभरात 2 अब्ज डॉलरची कमाई; भारतात 500 कोटींच्या उंबरठ्यावर

मुंबई: मार्व्हलचा लोकप्रिय सुपरहिरो स्पायडर-मॅन म्हणून टॉम हॉलंडची प्रमुख भूमिका असलेल्या ‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’ या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असून 2 अब्ज डॉलरचा टप्पा पार केला आहे. त्याचबरोबर भारतातही या चित्रपटाची कमाई 500 कोटी रुपयांच्या...